गावाकडील मुलांचे जीवन
गाव म्हटले की लोकांसाठी सुविधा पुरेशा प्रमाणात नसणारे . गावाकडील लोक अशिक्षित असल्याने आपल्या मुलांवर त्यांचे फारसे लक्ष नसते.त्याचबरोबर गावाकडील लोक जास्त श्रीमंत नसल्याने आपल्या मुलांना शिकण्यासाठी असेल त्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही.त्यामुळे गावाकडील मुलांचे फारसे शिक्षण हे सरकारी शाळेत पुर्ण होत असते.पण ज्या मुलांचे आई-वडील अशिक्षित व नशा करणारे असतात .मग आई-वडीलांची मुलं शिक्षणाकडे फारसे लक्ष देत नाही.ती मुलं 7वी / 8वी तच शिक्षण सोडून देतात.गावाकडील मुलांचे जीवन हे असच असतं.त्यामुळे गावाकडील लोकांचे जीवन हे फारसे सुविधा उपलब्ध असलेले नसते.म्हणून गावाकडील मुलांचे जीवन हे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केलेला असतो.